Thursday, 22 October 2015

आधारकार्ड मतदान ओळखपत्राशी लिंक करणे

आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी लिंक करण्यासाठी आपण खालील प्रकारचा SMS आपण पाठवून लिंक करू शकतो

ECILINK<SPEACE>मतदान ओळखपत्र क्रमांक<SPEACE>आधार क्रमांक
उदा .  ECILINK DR3245657 3456435467545
असा SMS तुम्ही ५१९६९  ला पाठवा

.आपणाला रजिस्ट्रेशन चा SMS येईल .किंवा खालील लिंक वर क्लिक करून देखील आपण लिंक करू शकता .

आधारकार्ड लिंक साठी येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment