*📚वाचन प्रेरणादिन घोषवाक्य📚*
*1)एकच ध्यास गुणवत्ताविकास, वाचन प्रेरणा दिन यासाठी खास*
*2) काय सांगावे वाचनाचे फायदे, याशिवाय डाॕ.आंबेडकरांनाही सुचले नसते कायदे.*
*3) चला आज वाचनाचा प्रण करू, अंतरमनाने आदरणीय अब्दुल कलामजींना स्मरू.*
*4) जसे संगीताचा आत्मा आहे सुर आणि ताल , तसे गुणवंत होतील वाचनाशिवाय बेहाल.*
*5)अब्दुल कलामांनी हेरली नेमकी ही गोष्ट, वाचनाने मानवाचे विचार होतात स्पष्ट.*
*6)वाचनाने वाढते विचारांची उंची ,सुरवात केली तर तयारीही होते मनाची.*
*वाचन प्रेरणा दिवसासाठी
घोषवाक्ये*
👉 वाचाल तर वाचाल,
शिकाल तर टिकाल
👉 जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक
👉 जिथे पुस्तकांचा साठा,
समृद्धीचा नाही तोटा
👉 वाचन करता मिळते ज्ञान,
उंचावते जीवनमान
👉 पुस्तकांशी करता मैत्री,
ज्ञानाची मिळते खात्री
👉 वाचनाने समृद्ध होते मती,
मिळते आमच्या विकासाला गती
👉 ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी हाती धरू
👉 वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा
👉 वाचनालयाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार
👉 एक एक वाचू पुस्तक,
गर्वोन्नत होईल मस्तक
👉 वाचनसंस्कृती घरोघरी,
तिथे फुले ज्ञानपंढरी
👉 वाचनाचा जपा नाद,
ज्ञानाचा नको उन्माद
👉 वाचता वाचता मिळते ज्ञान,
अनुभव हाच गुरु महान
👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान,
ज्ञानासह समाजाचे भान
📚🎤📚🎤📚🎤📚🎤📚
No comments:
Post a Comment