Tuesday, 29 November 2016

अक्षांश व रेखांश काढण्यासाठी whats up चा वापर

What's app वर अक्षांश व रेखांश कसे काढायचे ?



●ज्या ठिकाणाचे लोकेशन काढायचे त्या ठिकाणी आपण सर्व प्रथम उपस्थित रहा.

●आपल्या मोबाईल मधील google map हा app active ठेवा.तसेच location सुध्दा Active ठेवा.

त्यानंतर  आपल्या what's app वरील एखाद्या नंबर अथवा ग्रुप वर जा.

●वरती उजव्या कोपर्‍यात जे  पिन 📎(Attach)चिन्ह आहे, त्याच्यावर click करा.

●पाचवा ऑप्शन location वर click करा.

●आपल्या समोर आपण जेथे उपस्थित आहोत तो नकाशा दिसेल.

●खाली Send your current location असे बटण दिसेल, त्याच्यावर click करा.

●आपले लोकेशन सेंड झाले असेल.

●सेंड झालेल्या फोटो वर click करा.

●Maps वर click करा.

●त्यानंतर आपले लोकेशन दाखवण्यासाठी जे लाल सिम्बॉल असतो त्याच्यावर click करा.

●आपल्या समोर  आपले  लोकेशन चे अक्षांश व रेखांश आले असेल.

●आपण सेंड केलेला Map जर Chrome मधून ओपन केला तर अक्षांश व रेखांश कॉपी व पेस्ट करता येतो.

No comments:

Post a Comment