*जामखेड तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन सन 2022-23* श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथे संपन्न होत आहे.त्यानिमित्त माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटास मान्यवरांनी भेट दिली.
आदरणीय कैलास खैरे साहेब(गटशिक्षण अधिकारी) श्री.माने
साहेब(उपअभियंता.पंचायत समिती जामखेड)आदरणीय श्रीकांत होशिंग साहेब (प्राचार्य ल.ना. होशिंग विद्यालय जामखेड). श्री.मुकुंदराज सातपुते साहेब,श्री.शिरसाठ साहेब,श्री.पांडुरंग मोहळकर सर(आदर्श शिक्षक), श्री. कोपनर साहेब (मुख्याध्यापक संघ अध्यक्ष)... श्री.राठोड सर ,श्री.एकनाथ चव्हाण सर ,श्री.कदम सर आणि जामखेड तालुका विज्ञान व गणित विषय अध्यापक ...यांच्या उपस्थितीत वेबसाईट आणि QR code निर्मिती सादरीकरण करताना काही छायाचित्रे..
No comments:
Post a Comment